"मिडियाविकी:Welcomecreation" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
किरकोळ दुरुस्त्या
ओळ १:
== सुस्वागतम् $1! ==
 
विकिपीडिया सदस्य म्हणून आपले स्वागत आहे. आपले विकिपीडिया खाते यशस्वीरित्यायशस्वीरीत्या उघडण्यात आले आहे. विकिपीडिया ज्ञानकोश सामूहीकसामूहिक लेखन योगदानाचे स्थान आहे. विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दलसदस्यांबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे. इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत, भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांचे आरोप करू नयेत. असे लेखन वगळले जाते.