"रशियन भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: vep:Venäkel'
छोNo edit summary
ओळ १६:
|वर्णन = रशियन भाषकांचा जगभरातील विस्तार (अधिकृत भाषेचा दर्जा असलेले देश गडद निळ्या रंगात, अन्य देश मोरपंखी रंगात)
}}
'''रशियन भाषा''' (रशियन: русский язык, ''रुस्की यिझिक'') ही [[युरेशिया]] खंडामधील एक प्रमुख [[भाषा]] आहे. [[स्लाविक भाषा|स्लाविक भाषांपैकी]] ही सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. रशियन भाषा [[इंडो-युरोपीय भाषा|इंडो-युरोपीय भाषाकुळातील]] स्लाविक भाषाकुळात गणली जाते. रशियन प्रथम भाषा असणार्‍याअसणाऱ्या भाषकांची जगभरातील संख्या सुमारे १६.४ कोटी (इ.स. २००६ चा अंदाज) असून द्वितीय भाषा असणार्‍याअसणाऱ्या भाषकांची संख्या धरता एकूण भाषकसंख्या जगभरात २७.८ कोटी आहे.
 
{{clear}}