"विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎कुठून सुरुवात करू?: सुटसुटीत करण्याचा प्रयत्न
ओळ ३२:
नवीन सदस्यांना नोंदणी केल्यावर पडलेला हा एक अत्यंत स्वाभाविक प्रश्न आहे.
* मराठी विकिपीडियाचे [[मुखपृष्ठ]] पाहिल्यास खालच्या बाजूला "संक्षिप्त सूची" दिलेली आहे. मराठी विकिपीडिया मधील अत्यंत मोठे आणि मुख्य विभागांची नावे आणि उपविभाग यांचे नाम निर्देश केले आहेत. आपल्या आवडीच्या विभागात जाऊन आपण त्यात भर घालू शकता तसेच नवीन लेख लिहू शकता.
* मराठी विकिपीडिया मध्येविकिपीडियामध्ये डाव्या पट्टीमध्ये "[[विशेष:अलीकडील बदल|अलीकडील बदल]]" हे अतिशय लोकप्रिय पान आहे. तुम्ही या पानावर इतरांकडून होत असलेले बदल तपासून पाहू शकता. एक वाचक म्हणून आपला प्रतिसाद संबधित लेखांच्या चर्चापानावर नोंदवा आणि लेखाचे स्वतः संपादन करा.
* [[विकिपीडिया:प्रकल्प|मराठी विकिपीडिया प्रकल्प पानांवर]] उपलब्ध प्रकल्प पाहून आवडीच्या प्रकल्पात सहभाग नोंदवा किंवा नवीन प्रकल्पाची सुरुवात करा.
* याशिवाय आपल्याला आवडीचा कोणताही विषय, लेख, व्यक्ती याची माहिती मराठी विकिपीडियावर शोधा आणि त्यात भर घालायला सुरुवात करा. उदा. आपला आवडता - लेखक, कवी, अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, खेळाडू, गीतकार, संगीतकार, गायक, गायिका, शास्त्रीय गायक, व्यक्ती, राजकारणी, पुरस्कार विजेते, स्वातंत्र्य सैनिक, पौराणिक व्यक्ती‎, कलावंत, वादक इत्यादी.
ओळ ३८:
* नवीन लेख लिहिताना शक्यतो त्या विषयाच्या जवळचा लेख मदतीसाठी घेऊन लेख लिहिला तर लेख लिहिणे, फुलविणे, योग्य साचे, वर्ग, चित्रे, संदर्भ देणे सोपे जाते.
 
 
आम्हाला आशा आहे की या सर्व गोष्टींचा आपणास उपयोग होईल आणि आपणाकडून "मराठी विकिपीडिया" वर भरपूर काम होईल. या संदर्भात आपण लेखांच्या चर्चा पानावरचर्चापानावर तसेच [[विकिपीडिया:चावडी वर|चावडीवर]] चर्चा करू शकता.
 
[[वर्ग:विकिपीडिया साहाय्य]]