"गॅलापागोस बेटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: mi:Moutere Galápagos
छोNo edit summary
ओळ ३:
'''गॅलापागोस द्वीपसमूह''' पॅसिफिक महासागरातील [[विषुववृत्त|विषुववृत्ताच्या]] आसपासची १३ मोठी द्वीपे, ६ छोटी द्वीपे व १०७ दगड व कातळांचा बनलेला आहे. याचे स्पॅनिश (स्थानिक भाषा) नाव ''आर्किपेलागो दि कोलोन'' आहे. यातले सगळ्यात जुने द्वीप अंदाजे ५० लाख ते १ कोटी वर्षांपूर्वी तयार झालेली आहेत. [[ज्वालामुखी]]मुळे तयार झालेले नवीन द्वीप ज्वालामुखीमुळे तयार झालेले आहेत. अजुनही या ज्वालामुखींचे उद्रेक होत आहेत. शेवटचा उद्रेक [[इ.स. १९९८]] मध्ये झाला.
 
या बेटांवर असलेली [[जैवीक विवीधता]] वेगळी राहीली गेली कारण याचा कोणत्याही मुख्य खंडांशी संबंध आला नाही. (संदर्भ?) त्यामुळे येथे असलेले [[सजीव]] व [[वनस्पती]] वेगळ्या रीतीनेरितीने उत्क्रांत होत गेल्या असे दिसून आले. (संदर्भ?) या बेटा वरील [[जैवीक विवीधता]] पाहून [[चार्ल्स डार्विन]] ने [[उत्क्रांतिवादाचा सिद्धांत]] मांडला. त्याचा [[उत्क्रांतिवादाचा सिद्धांत]] या बेटांवरील स्थानिक [[जीवसृष्टी]] पाहून सुचला.
या बेटावर आता सहली आयोजित केल्या जातात. पुर्वी आलेल्या [[स्पॅनीश]] लोकांनी इथल्या अनेक महत्वाच्यामहत्त्वाच्या जीवांच्या कत्तली केल्या जसे की येथील मोठ्या पाठीची [[कासवे]] व छोटे [[पेंग्वीन पक्षी]]. मात्र आता हे एक [[अभयारण्य]] व जागतिक किर्ती असलेले [[पर्यटन]] विषयक ठिकाण आहे.
 
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}