"अभियांत्रिकी महाविद्यालय (पुणे)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎बाह्य दुवे: मुक्तस्त्रोत गट
ओळ ४०:
 
==बोट क्लब==
अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे चे बोट क्लब १९२८ मधे स्थापन झाले आहे. १२० हून अधिक बोटी या बोट क्लब मधे आहेत. कायक, कनु, सिन्गल स्कल, डबल स्कल, शेल पेयर, शेल फोर इत्यादी बोटी वापरत आहेत.या व्यतिरिक्त, पण्ट्स, एटर्स् हे सुद्धा वापरले जातात.राज्यस्तरिय व राट्रिय स्तरावर स्पर्धेमधे महविद्यालयाचा सहभाग आहे. दरवर्षी, CoEP च्या बोट क्लब द्वारे '''रेगाटा''', हा कार्यक्रम आयोजित केला जातो.
 
==मुक्तस्रोत गट==