"दोरजी खांडू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ५६:
== जीवनपट ==
दोरजी खांडू यांचा जन्म- ३ मार्च , १९५५ ग्यानखार येथे झाला. मोनपा जमातीचे दोरजी खांडू राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी [[भारतीय]] लष्कराच्या गुप्तचर विभागात कार्यरत होते. तिथे सात वर्ष काम केलं. [[बांगलादेश]] युद्धाच्या वेळी त्यांनी विशेष गुप्तचर विभागासाठी केलेल्या अतुलनीय कामाकरता त्यांना सुवर्णुपदकाने गौरवण्यात आलं. १९८२ साली दोरजी सांस्कृतिक आणि सहकारी सोसायटीचे अध्यक्ष होते. त्यांच्या विशेष पुढाकारामुळे तवांग जिल्ह्यात सांस्कृतिक आणि सहकारी सोसायट्यांची स्थापना झाली. दोरजी यांच्या प्रयत्नांमुळेच [[तवांग]]मधील सांस्कृतिक चमूला १९८२ साली दिल्लीत भरलेल्या एशियाडमध्ये सहभागी होता आलं. याकरता त्यांना रौप्यपदकही मिळालंमिळाले.
 
== राजकारणात प्रवेश ==
 
१९९० मध्ये अरूणाचल प्रदेशच्या पहिल्यावहिल्या विधानसभा निवडणुकीत थिंगबू-मुक्तो मतदारसंघातून त्यांची बिनविरोध निवड झाली. १९९५ साली झालेल्या दुसर्‍यादुसऱ्या निवडणुकीतही ते बिनविरोध निवडून आले व मंत्रिमंडळामध्ये २१ मार्च , १९९५ रोजी सहकार खात्याचे मंत्री झाले. १९९६ साली पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय तसंच डेअरी विकास खात्याच्या कॅबिनट मंत्री झाले. १९९८ साली ते ऊर्जा मंत्री झाले. १९९९ साली अरूणाचल प्रदेशच्या विधानसभेवर निवडून गेले व २००२ ते २००३ या कालावधीत दोरजी खांडू खाण , मदतकार्य आणि पुर्नवसन खात्याचे मंत्री होते.
२००३ मध्ये ते मदतकार्य आणि पुनर्वसन तसंच आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री झाले. २००४ मध्ये मुक्तो मतदारसंघातून त्यांची अरूणाचल प्रदेश विधानसभेवर बिनविरोध निवड झाली व ते ऊर्जा , एनसीईआर , पुर्नवसन खात्याचे मंत्री झाले. ९ एप्रिल २००७ला दोरजी यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतली. जीआँग अपांग यांच्याकडून त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं.<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8159003.cms मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचा परिचय]</ref>