"मी सिंधुताई सपकाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो पुनर्मांडणी
छोNo edit summary
ओळ ४२:
== कथानक ==
{{गौप्यस्फोट इशारा}}
चित्रपटाची सुरुवात सिंधुताई सपकाळ यांच्या अमेरिका दौर्‍यानेदौऱ्याने होते. मराठी साहित्य परिषदेच्या निमंत्रणावरुन त्या प्रथमच विमान प्रवास करुनकरून अमेरिकेत जात असतात. तेथे त्यांचे खास भाषण आयोजित केलेले असते. या विमान प्रवासात त्यांच्या बालपणीच्या आठवणी विमानात घडलेल्या प्रत्येक छोट्या प्रसंगाबरोबर ताज्या होतात. ज्याचे दर्शन प्रेक्षकांना फ्लॅशबॅक तंत्राद्वारे होते. जेव्हा सिंधुताई अमेरिकेत भाषण करतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही अविस्मरणीय घटनांची आठवण करून देतात. त्यातून त्यांनी जीवन जगताना दिलेल्या लढ्याची कथा उलगडत जाते.
 
==कलाकार==