"गोळाबेरीज (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: ==संक्षिप्त== जीवनात सुखाबरोबर दुःखाचे आणि विनोदाबरोबर कारुण्या...
 
No edit summary
ओळ ४:
==कथानक==
पुलंच्या लेखणीतून जिवंत झालेल्या विविध व्यक्तिरेखा पडद्यावर एकत्र पाहण्याचा दुर्मिळ योग या चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आला आहे. आजच्या काळात माध्यमे बदलली आहेत. दृश्यमाध्यम प्रबळ आहे. त्यामुळे पुलंनी पुस्तकरूपाने ठेवलेला वारसा पुढच्या पिढ्यांसाठी ठेवायला चित्रपटासारखे उत्तम माध्यम नाही."गोळाबेरीज" या चित्रपटाद्वारे जेमतेम अडीच तासांच्या कालावधीत पुलंना त्यांच्याच साहित्यातून साकारण्याचा, चिरंतन ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
{{चित्रपट}}