"महाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''महाड''' हे पश्चिम महाराष्ट्रतील एक शहर आहे. <br/>
महाड हे मुंबईपासून १८० की. मी. तर पुण्यापासून १२० की.मी. वर आहे. आसपासचे रम्य व सुंदर वातावरणामुळे महाड हे आकर्षणाचे ठिकाण झाले आहे. पौराणिक, ऐंतिहासिक, सामाजिक व पारंपारीक महत्वमहत्त्व असल्यामुळे महाडचे वैशिष्ट्य वाढीले आहे.<br>
महाड हे सह्याद्री रांगांने घेरलेले व [[सावित्री नदी|सावित्री]] आणि [[गांधारी नदी|गांधारी]] नद्यानी पावन आहे. कोंकणातील महाड हे विकसित शहर असल्यामुळे ते आधुनिक औद्योगिक व पौराणिक भारतीय संस्कृति चा आगळा वेगळा संगम आहे.<br/>
महाड मधिलमधील काही प्रेक्षिणीय स्थळे:
* चवदार तळे
* [[रायगड]] किल्ला
"https://mr.wikipedia.org/wiki/महाड" पासून हुडकले