"विकिपीडिया:प्रचालक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Admin mop.PNG|thumb|right|250px|बऱ्याचदा विकिपीडियावरील प्रचालकीय जबाबदारीची तुलना झाडू घेऊन साफसफाई करणाऱ्या स्वच्छता कर्मचार्‍यांशीकर्मचाऱ्यांशी (मिस्किलपणे) केली जाते.]]
'''प्रचालक''', अथवा प्रचालक म्हणजे विकिपीडियावरील असे सदस्य ज्यांना विकिपीडियाच्या तांत्रिक कामांसंबंधी इतर सदस्यांपेक्षा जास्तीचे अधिकार दिलेले असतात. विकिपीडियावर प्रचालक अधिकार अशा सदस्यांना मिळतात, जे काही काळ विकिपीडिया वर संपादन करीत आलेले आहेत, जे विकिपीडियाच्या कामासंबंधी माहितगार आहेत तसेच ज्यांना इतर सदस्यांचा पाठिंबा आहे. असे प्रचालक पाने सुरक्षित अथवा असुरक्षित करू शकतात, तसेच काही सदस्यांना संपादन अधिकार नाकारू शकतात (Block user) तसेच ही सर्व कार्ये रद्द करू शकतात. प्रचालक अधिकार हे कायमस्वरूपी दिले जातात व अतिशय कमी वेळा हे परत घेतले जातात. प्रचालक स्वत:हून ही जास्तीची जबाबदारी सांभाळत असतात व ते [[w:Wikimedia Foundation|विकिमीडिया फाऊंडेशन]]चे कर्मचारी नसतात.