"सायबेरिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ५:
भौगोलिक रशियन सायबेरिया
ऐतिहासिक सायबेरिया]]
'''सायबेरिया''' ({{lang-ru|Сибирь}}) हा [[रशिया]] देशामधील एक अवाढव्य प्रदेश आहे. उत्तर आशिया हा शब्दप्रयोग जवळजवळ संपूर्णपणे सायबेरियाचा उल्लेख करण्यासाठी वापरला जातो. सायबेरियाने रशियाच्या एकुण क्षेत्रफळापैकी ७७% भाग व्यापला आहे पण रशियाच्या एकुण लोकसंख्येच्या फक्त २५% लोकसंख्या सायबेरियामध्ये वसलीवसलेली आहे.

सायबेरियाच्या पश्चिमेला [[उरल पर्वतरांग|उरल पर्वत]], उत्तरेला [[आर्क्टिक महासागर]], पूर्वेला [[प्रशांत महासागर]] व दक्षिणेला [[कझाकस्तान]], [[चीन]] व [[मंगोलिया]] हे देश आहेत. [[नोव्होसिबिर्स्क]] हे सायबेरियामधील सर्वात मोठे शहर तर [[ओम्स्क]], [[इरकुत्स्क|ईर्कुट्स्क]] व [[क्रास्नोयार्स्क]] ही इतर शहरे आहेत.