"प्रतिजैविक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: cy:Gwrthfiotig
No edit summary
ओळ १:
'''प्रतिजैविके''' हा रासायनिक उपचारपद्धतीतील अशा सर्वसाधारण औषधांचा गट आहे ज्यांचा वापर [[जीवाणू]], [[बुरशी]] व [[प्रोटोझोआ]] आदि [[सूक्ष्मजीव|सूक्ष्मजीवांवर]] उपचार म्हणून केला जातो. आधुनिक शास्त्राने मानवाला दिलेले हे एक वरदान असून जगातील १० सर्वात प्रभावी विज्ञानाच्या शोधांमधील ते एक आहे.
प्रतीजैविकांचे अनेक वर्ग आहेत.
 
[[वर्ग:प्रतिजैविके|*]]