"सुश्रुत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
चीत्रकाम्या (चर्चा | योगदान) फोटोथोन - चित्रांसाठी जाहीर आवाहन using AWB |
||
ओळ १:
{{चित्र लावा}}
'''सुश्रुत''' हे प्राचीन काळातील भारतीय शल्यविशारद होते. [[सुश्रुत संहिता]] या आपल्या ग्रंथात त्यांनी तीनशेहून अधिक शस्त्रक्रियेच्या पद्धती आणि शस्त्रक्रियेकरिता लागणार्या १२० पेक्षा हत्यारांचे वर्णन केले आहे. या ग्रंथात शस्त्रक्रियांचे आठ भागात वर्गीकरण केले गेले आहे.
|