"हैदरअली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २९:
==जीवन==
हैदरअलीने आपल्या जीवनक्रमाची सुरूवात [[म्हैसूर]]च्या [[हिंदू]] राजाच्या पदरी एक साधा सैनिक म्हणून [[इ.स. १७४०]] मध्ये केली. [[इ.स. १७६१]] मध्ये तो म्हैसूरच्या लष्कराचा सरसेनानी झाला व [[इ.स. १७६६]] मध्ये प्रत्यक्षात म्हैसूरच्या राज्याचा शासक झाला. हैदरअली ब्रिटिशांविरूद्ध दोन युद्धे यशस्वीपणे लढला ती युद्धे [[पहिले इंग्रज-म्हैसूर युद्ध]] व [[दुसरे इंग्रज-म्हैसूर युद्ध]] म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहेत. या दोन्ही युद्धात हैदरअली विजयी झाला.
 
[[वर्ग:कर्नाटकाचा इतिहास]]
[[वर्ग:ऐतिहासिक व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १७२० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १७८२ मधील मृत्यू]]#
"https://mr.wikipedia.org/wiki/हैदरअली" पासून हुडकले