"गणपत पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३०:
 
==जीवन==
गणपत पाटील यांचा जन्म [[कोल्हापूर|कोल्हापुरात]] एका गरीब कुटुंबात झाला. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे व पाटलांच्या बालपणीच त्यांचे वडील निवर्तल्यामुळे बालवयापासूनच पाटलांना मोलमजुरी करून, फुले-खाद्यपदार्थ विकून कुटुंबाकरता आर्थिक हातभार लावावा लागला. अशा परिस्थितीतदेखील कोल्हापुरात त्या काळी चालणाऱ्या [[रामायण|रामायणाच्या]] खेळांत ते हौसेने अभिनय करीत. रामायणाच्या त्या खेळांमध्ये त्यांनी बर्‍याचदाबऱ्याचदा [[सीता|सीतेची]] भूमिका वठवली.<br/>
दरम्यान [[राजा गोसावी]] यांच्याशी पाटलांची ओळख झाली. त्यांच्या ओळखीतून पाटलांचा [[मास्टर विनायक|मास्टर विनायकांच्या]] शालिनी सिनेटोनमध्ये प्रफुल्ल पिक्चर्समार्फत चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी सुतारकाम, रंगभूषा सहायकाची कामे केली. मास्टर विनायकांच्या निधनानंतर ते [[मुंबई|मुंबईतून]] कोल्हापुरास परतले.<br/>
त्यासुमारास पाटलांना [[राजा परांजपे|राजा परांजप्यांच्या]] ’बलिदान’ व [[राम गबाले|राम गबाल्यांच्या]] ’वन्दे मातरम्‌’ चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी मिळाली. या भूमिकांमधील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना त्यांची अभिनय-कारकीर्द फुलवणारी [[भालजी पेंढारकर|भालजी पेंढारकरांच्या]] ’मीठभाकर’ चित्रपटातील खलनायकाची भूमिका मिळाली.<br/>