"समुद्री प्रवाह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[File:Ocean surface currents.jpg|thumb|right|350px|महत्वाचेमहत्त्वाचे समुद्री प्रवाह. [[एन.ओ.ए.ए.]]चा नकाशा.]]
[[File:Ocean currents 1943 (borderless)3.png|thumb|right|350px|१९४३मध्ये काढलेला समुद्री प्रवाहांचा नकाशा]]
[[चित्र:Currents.svg|All the world's currents on a continuos ocean map|thumb|350px|right]]
[[पृथ्वी]]वरील [[समुद्र]] व महासागरातून सतत एकाच दिशेने वाहत असणार्‍याअसणाऱ्या पाण्याला '''समुद्री प्रवाह''' असे नाव आहे. हे प्रवाह गरम किंवा गार पाण्याचे असतात. पृथ्वीचे परिवलन, वारे, पृष्ठभागावरील तपमान, पाण्यातील क्षारता व [[चंद्र|चंद्राचे]] [[गुरुत्वाकर्षण]] ही कारणे हे प्रवाह उत्पन्न करतात. याशिवाय समुद्राची खोली, किनाऱ्याचा आकार, इ. सुद्धा या प्रवाहांच्या दिशेवर व वेगावर परिणाम करतात. हे पाण्याचे प्रवाह हजारो किमी लांबीचे असू शकतात. समुद्री प्रवाहांचा पृथ्वीवरील बहुतांश भागातील हवामान व ऋतूंवर प्रभाव आहे. [[गल्फ स्ट्रीम]] याचे उत्तम उदाहरण आहे. या गरम पाण्याच्या प्रवाहामुळे वायव्य [[युरोप]]चे हवामान त्याच अक्षांशावरील इतर भूभागांपेक्षा बरेच गरम असते. याचप्रकारे [[कॅलिफोर्निया प्रवाह|कॅलिफोर्निया प्रवाहामुळे]] विषुववृत्तीय पट्ट्यात असलेल्या [[हवाई]] बेटांवरील हवामान समशीतोष्ण आहे.
 
==प्रवाहांमागची कारणे==
ओळ १४:
 
==प्रवाहांबद्दलची माहिती व परिणाम==
समुद्री प्रवाह हे अनंत काळापासून वाहत आलेले आहेत. या प्रवाहांतून त्याच दिशेने प्रवास करणार्‍याकरणाऱ्या जहाजांना इंधन व वेळ कमी लागतात तर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या जहाजांना जास्त. म्हणून खलाशांनी समुद्री प्रवाहांचे ज्ञान पूर्वीपासून आत्मसात केलेले आहे. उलट दिशेने प्रवास करायचा झाल्यास खलाशी थोडेशी वाट बदलून एखादा प्रवाह पकडतात व वेळ वाचवतात. शिडाची गलबते असताना हे जास्त महत्वाचेमहत्त्वाचे होते. उदा. [[पोर्तुगाल|पोर्तुगीझ]] शोधकांना [[आफ्रिका|आफ्रिकेच्या]] किनाऱ्यालगत सोसाट्याने दक्षिणेकडे वाहणार्‍या [[अगुल्हास प्रवाह|अगुल्हास प्रवाहामुळे]] आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यालगत उत्तरेस येणे अवघड झाले व त्यामुळे त्यांचे भारतात आगमन होण्यास अनेक वर्षे जास्त लागली. हाच प्रवास आफ्रिकेचा किनारा सोडून किंचित पूर्वेकडून केला असता, किंवा अरबी समुद्राला काट मारून थेट पूर्वेकडे आले असता अनेक आठवड्यांचे वेळ वाचतो. [[डीझेल]] किंवा [[अणुऊर्जा]]वर चालणारी जहाजे व पाणबुड्याही अशा प्रवाहांचा आजही उपयोग करतात.
 
समुद्री प्रवाहांमुळे पृथ्वीच्या विविध भागातील प्रजातींचे आवागमन होत राहते. [[समुद्री ईल]] व [[सामन]] माश्यांचे जीवन याचे उदाहरण आहेत.