"निवृत्तीबुवा सरनाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎बाह्य दुवे: वर्गीकरणाची देखभाल व व्यवस्थापन. using AWB
छोNo edit summary
ओळ ४६:
निवृत्तीबुवांनी संगीताचे प्रारंभिक शिक्षण गोविंद विठ्ठल भावे व आपले काका शंकरराव सरनाईक यांचेकडून घेतले. त्यानंतरचे सांगीतिक शिक्षण त्यांनी रजब अली खान व [[सवाई गंधर्व]] यांचेकडे घेतले. त्यांच्या गायकीवर सर्वाधिक प्रभाव त्यांचे संगीत गुरू व जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक [[अल्लादिया खान]] साहेब यांचा होता. पुढे त्यांनी त्याच शैलीत आपले गायन विकसित केले.
 
== सांगीतिक कारकीर्दकारकिर्द ==
बुवांनी आपल्या कसदार गायनाने अनेक मैफिली गाजवल्या व अनेक मानाचे समजले जाणारे पुरस्कार प्राप्त केले. ते [[कोल्हापूर]] संस्थानाचे दरबार-गायक होते. इ.स. १९७० चे दरम्यान ते [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठात]] संगीत प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. इ.स. १९७८ मध्ये त्यांनी [[कोलकाता]] येथील आय. टी. सी. संगीत संशोधन अकादमीत निवासी संगीत गुरू म्हणून काम बघण्यास सुरुवात केली.