"शुद्धलेखनाचे नियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १०९:
[[मराठी]] [[शब्द|शब्दांतील]] [[अनुस्वार]],[[विसर्ग]],किंवा [[जोडाक्षर]], यांच्या पूर्वीचे [[इकार]] व [[उकार]] सामान्यत: [[ऱ्हस्व]] लिहावेत.
*उदाहरणार्थ: [[चिंच]], [[डाळिंब]], [[भिंग]], [[खुंटी]], [[पुंजका]], [[भुंगा]], छि:, थु:, [[दुर्ग|किल्ला]], भिस्त, विस्तव, [[कुस्ती]], पुष्कळ, मुक्काम.
परंतु [[तत्सम]] शब्दांत ते मुळाप्रमाणे [[ऱ्हस्व]], किंवा [[दीर्घ]] लिहावेत.