"सज्जनगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: मूर्ति → मूर्ती
छोNo edit summary
ओळ १६:
==स्थान==
प्रतापगडाच्या पायथ्यापासून सहयाद्रीची एक उपरांग शंभूमहादेव या नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेचे तीन फाटे फुटतात. त्यापैकी एका रांगेवर समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड उर्फ '''परळीचा किल्ला''' वसलेला आहे सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या दहा की.मी. अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात हा दुर्ग उभा आहे.
हा [[दुर्ग|किल्ला]] [[समुद्रसपाटी]]पासून सुमारे ३००० फुट उंच आहे तर पठारापासून १००० फुट ऊंच आहे. किल्ल्याचा आकार शंखाकृती आहे. याचा परीघ १ कि.मी हून अधिक आहे. पश्चिमेस खेड - [[चिपळूण]] , उत्तरेस [[महाबळेश्वर]], [[प्रतापगड]], [[रायगड]], दक्षिणेकडे कळंब, ईशान्येस [[सातारा]] शहर ,अजिंक्यतारा आहे.
 
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/सज्जनगड" पासून हुडकले