"नेव्हाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५२ बाइट्स वगळले ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: ckb:نێڤادا)
छो
| इतर भाषा =
| रहिवासी =
| राजधानी = [[कार्सन सिटी, नेव्हाडा|कार्सन सिटी]]
| सर्वात मोठे शहर = [[लास व्हेगास]]
| सर्वात मोठे महानगर =
'''नेव्हाडा''' ({{lang-en|Nevada}}, {{ध्वनी-मदतीविना|Nevada-USA-pronunciation.ogg|नेव्हॅडा}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] एक राज्य आहे. अमेरिकेच्या पश्चिम भागात वसलेले नेव्हाडा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील सातवे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३५व्या क्रमांकाचे राज्य आहे.
 
नेव्हाडाच्या पश्चिमेला [[कॅलिफोर्निया]], पूर्वेला [[युटा]], आग्नेयेला [[अ‍ॅरिझोना]] तर उत्तरेला [[ओरेगन]] व [[आयडाहो]] ही राज्ये आहेत. [[कार्सन सिटी, नेव्हाडा|कार्सन सिटी]] ही नेव्हाडाची राजधानी तर [[लास व्हेगास]] हे सर्वात मोठे शहर आहे. नेव्हाडाची भौगोलिक रचना बहुरंगी आहे. दक्षिणेकडील भागात रुक्ष मोहावे वाळवंट तर उत्तरेकडे पर्वतरांगा आहेत.
 
नेव्हाडा १८६४ साली अमेरिकेचे ३६वे राज्य बनले. यावेळी सुरू असलेल्या [[अमेरिकन यादवी युद्ध|अमेरिकन गृहयुद्धात]] उत्तरेकडून लढलेल्या नेव्हाडाने आपल्या ध्वजावर ''बॅटल बॉर्न'' (युद्धज) असे शब्द घातले. गेल्या अनेक दशकांपासून पर्यटन हा नेव्हाडामधील सर्वात मोठा उद्योग राहिला आहे. [[लास व्हेगास]] येथील जुगारकेंद्रे (कॅसिनो) जगभरातील धनाढ्य लोकांना आकर्षित करतात. [[वेश्याव्यवसाय]]ाला नेव्हाडामध्ये अधिकृत मान्यता आहे.
६३,६६५

संपादने