"नोव्हेंबर २०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: ky:20-ноябрь
छोNo edit summary
ओळ १२:
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[तरावाची लढाई]].
* [[इ.स. १९४७|१९४७]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[न्युरेम्बर्गचा खटला]] सुरू झाला.
* १९४७ - [[युनायटेड किंग्डम]]ची भावी राणी [[एलिझाबेथ दुसरी, इंग्लंड|राजकुमारी एलिझाबेथ]] व [[लेफ्टनंट]] [[फिलिप माउंटबॅटन]]चे लग्न.
* [[इ.स. १९६९|१९६९]] - [[व्हियेतनाम युद्ध]]-[[क्लीव्हलँड प्लेन डीलर]] या [[क्लीव्हलँड]]च्या दैनिकाने [[माय लाई कत्तल|माय लाई कत्तलीची]] उघड चित्रे प्रसिद्ध केली.
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[सौदी अरेबिया]]तील [[काबा मशीद|काबा मशीदीत]] सुमारी २०० [[सुन्नी]] लोकांनी ६,००० व्यक्तींना ओलिस धरले. सौदी सरकारने [[फ्रान्स|फ्रांस]]च्या मदतीने हा उठाव हाणून पाडला.