"जून २" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २१:
* [[इ.स. १९२४|१९२४]] - देशाच्या हद्दीत राहणार्‍या [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] मूळ रहिवाश्यांना अमेरिकेचे नागरिकत्त्व बहाल केले गेले.
* [[इ.स. १९४६|१९४६]] - राजा [[उंबेर्तो दुसरा, इटली|उंबेर्तो दुसर्‍याला]] हटवून [[इटली]]ने राजेशाही संपवली व स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[इंग्लंड]]मध्ये राणी [[एलिझाबेथ दुसरी, इंग्लंड|एलिझाबेथ दुसरी]]ला राज्याभिषेक.
* [[इ.स. १९६५|१९६५]] - [[व्हियेतनाम युद्ध]] - [[ऑस्ट्रेलिया]]चे सैनिक [[दक्षिण व्हियेतनाम]]मध्ये उतरले.
* [[इ.स. १९८५|१९८५]] - खूनी [[लिओनार्ड लेक]]ला [[सान फ्रांसिस्को]] येथे दुकानातुन वस्तु चोरल्याबद्दल अटक.
"https://mr.wikipedia.org/wiki/जून_२" पासून हुडकले