"बंगालचा उपसागर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: af:Golf van Bengale
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Bay of Bengal map.png|250px|right|thumb|बंगालचा उपसागर]]
'''बंगालचा उपसागर''' ([[बांग्ला भाषा|बांग्ला]]: বঙ্গোপসাগর ; [[तमिळ भाषा|तमिळ]]: வங்காள விரிகுடா ; [[तेलुगू भाषा]]: బంగాళాఖాతము ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Bay of Bengal'', ''बे ऑफ बंगाल'') हा [[हिंदी महासागर|हिंदी महासागराच्या]] [[ईशान्य दिशा|ईशान्येकडील]] भाग व्यापणारा व जगातील [[उपसागर|उपसागरांपैकी]] सर्वांत विस्तीर्ण उपसागर आहे. ढोबळमानाने त्रिकोणी आकाराचा हा उपसागर [[पश्चिम|पश्चिमेकडे]] [[भारत|भारताची]] पूर्व किनारपट्टी, [[बांग्लादेश|बांग्लादेशाची]] दक्षिण किनारपट्टी व [[श्रीलंका]] या भूभागांनी, तर [[पूर्व दिशा|पूर्वेकडे]] [[म्यानमार|म्यानमाराची]] किनारपट्टी व भारताची [[अंदमान आणि निकोबार|अंदमान आणि निकोबार बेटे]] यांनी वेढला आहे. या उपसागराचे क्षेत्रफळ २१,७२,००० कि.मी.<sup>२</sup> आहे
{| class="wikitable"