"उरल पर्वतरांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: hi:यूराल पर्वत
छोNo edit summary
ओळ १५:
|नकाशा_शीर्षक = रशियाच्या नकाशावर उरल पर्वत
|}}
'''उरल''' ({{lang-ru|Ура́льские го́ры}}) ही [[रशिया]] व [[कझाकस्तान]] देशांमधील एक [[पर्वतरांग]] आहे. ही पर्वतरांग [[आर्क्टिक महासागर|आर्क्टिक समुद्र]]ापासून [[उरल नदी]] पर्यंत उत्तर-दक्षिण दिशेने धावते. उरल पर्वताची पूर्व बाजू साधारणपणे [[युरोप]] व [[आशिया]]ची सीमा मानण्यात येते.
 
भौगोलिक दृष्ट्या उरल पर्वतरांग रशियाच्या [[उरल संघशासित जिल्हा|उरल संघशासित जिल्ह्यामध्ये]] स्थित आहे.