"त्रिभुज प्रदेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १३:
 
== प्रमुख उदाहरणे ==
सर्वांत प्रसिद्ध त्रिभुज प्रदेश [[नाईल नदी|नाईल नदीवर]] आहे. [[गंगा नदी|गंगा]]-[[ब्रह्मपुत्रा नदी|ब्रह्मपुत्रा]] या नद्यांनी केलेले [[बांग्लादेश|बांग्लादेशमधील]] त्रिभुजप्रदेश, [[अमेझॉनअ‍ॅमेझॉन नदी|अ‍ॅमेझॉन]], [[मिसिसिपी नदी|मिसिसिपी]], [[र्‍हाइन नदी|र्‍हाइन]], [[डॅन्यूब नदी|डॅन्यूब]] इत्यादी नद्यांचे त्रिभुज प्रदेश प्रसिद्ध आहेत. मिसिसिपी नदीचा त्रिभुज प्रदेश हा जगातील सर्वात विस्तृत त्रिभुज प्रदेश आहे. त्याचे क्षेत्रफळ ३१,००,००० चौ.कि.मी. पेक्षा अधिक आहे. [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडात]] [[कृष्णा नदी|कृष्णा]], [[गोदावरी नदी|गोदावरी]], [[कावेरी नदी|कावेरी]] या नद्यांचे त्रिभुज प्रदेश विशेष लक्षणीय आहेत.
 
{{कॉमन्स वर्ग|River deltas|{{लेखनाव}}}}