"विनोद खन्ना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''विनोद खन्ना''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਵਿਨੋਦ ਖੰਨਾ ; [[रोमन लिपी]]: ''Vinod Khanna'') (६ ऑक्टोबर, इ.स. १९४६ ; [[पेशावर]], [[ब्रिटिश भारत]] - हयात) हा [[हिंदी चित्रपट|हिंदी चित्रपटसृष्टीतील]] अभिनेता, निर्माता व [[पंजाबी लोक|पंजाबी]]-भारतीय राजकारणी आहे. इ.स. १९६८ साली ''मन का मीत'' या हिंदी चित्रपटातील खलनायकी भूमिकेद्वारे याने चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले; पण पुढे मात्र याच्या नायक किंवा सहनायक भूमिका लक्षवेधक ठरल्या. याने अभिनय केलेल्या चित्रपटांपैकी ''अचानक'' (इ.स. १९७३), ''परवरिश'' (इ.स. १९७७), ''[[अमर अकबर अ‍ॅन्थनी|अमर अकबर अँथोनी]]'' (इ.स. १९७७), ''मुकद्दर का सिकंदर'' (इ.स. १९७८), ''द बर्निंग ट्रेन'' (इ.स. १९८०) हे चित्रपट विशेष गाजले.
 
विनोद खन्ना [[पंजाब|पंजाबातील]] [[गुरदासपुर (लोकसभा मतदारसंघ)|गुरुदासपुर मतदारसंघातून]] [[बारावी लोकसभा|बाराव्या]] (इ.स. १९९८), [[तेरावी लोकसभा|तेराव्या]] (इ.स. १९९९) व [[चौदावी लोकसभा|चौदाव्या लोकभेत]] [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाच्या]] उमेदवारीवर निवडून आला. जुलै, इ.स. २००२मध्ये याला केंद्रीय मंत्रिमंडळात सांस्कृतिक व पर्यटन मंत्री म्हणून, तर त्यानंतर काही महिन्यांनी परराष्ट्र खात्याचा राज्यमंत्री म्हणून नियुक्ती मिळाली.