"पंडित रविशंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२२ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: eu:Ravi Shankar)
छो
१९३८ साली, वयाच्या अठराव्या वर्षी रविशंकर यांनी उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडे शिक्षण सुरू केले. शिक्षणकाळात ते उस्ताद साहेबांचे वडील व आजचे प्रसिद्ध [[सरोद]]वादक [[अली अकबर खान]] यांच्याशी परिचीत झाले. त्यांनतर त्या दोघांनी अनेक ठिकाणी एकत्र जुगलबंदी केली. उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडिल शिक्षण १९४४ पर्यंत चालले.
 
१९३९ साली [[अमदाबाद|अमदावाद]] शहरात प्रथम खुली मैफल केली. १९४५ सालापासूनच रविशंकराच्या साङ्गीतिक सृजनशीलतेचे भ्रमण इतर शाखांमध्येही सुरू झाले. त्यांनी [[बॅले]]साठी संगीत रचना व चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन सुरू केले. त्याकाळातील गाजलेले चित्रपट ''धरत्री के लाल'' व ''नीचा नगर'' या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. [[इक्बाल]] यांच्या ''सारे जहासे अच्छा'' या गीतास त्यांनी दिलेले संगीत अतिशय लोकप्रिय ठरले.
 
[[इ.स. १९४९]] साली रवि शंकर [[दिल्ली|दिल्लीच्या]] ऑल इन्डिया रेडिओत संगीत दिग्दर्शक म्हणून रूजू झाले. याच काळात त्यांनी ''वाद्य वृन्द चेम्बर ऑर्केस्ट्रा'' स्थापन केला. [[१९५०]] ते [[१९५५]] सालात रवि शंकर यांनी [[सत्यजित राय]] यांच्या अपु त्रयी - ([[पथेर पांचाली]], [[अपराजित]] व [[अपुर संसार]]) या चित्रपटांना संगीत दिले. यानंतर त्यांनी ''चापाकोय़ा'' , ''चार्लि'' व सुप्रसिद्ध ''गान्धी'' (१९८२) चित्रपटांस संगीत दिले.
६३,६६५

संपादने