"शशांक पोवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २७:
|तळटीपा =
}}
"शशांक पोवार", ([[मार्च ७]], [[१९७६]], [[ कोल्हापूर]],[[ महाराष्ट्र]]- हयात ) प्रसिद्ध [[संगीतकार]] आणि [[संगीत संयोजक]]. [[मराठी]] [[दूरचित्रवाणी]] [[मालिकां]]ची [[शीर्षक गीते]], [[चित्रपटगीते]] , [[मराठी संगीत अल्बम]] इत्यादि माध्यमातून संगीत दिले आहे. [[झी मराठी]]वरील कुंकू या मालिकेच शीर्षकगीत विशेष गाजलेले. तसेच [[झी मराठी]] वरील प्रसिद्ध कार्यक्रम [[नक्षत्रांचे देणे]] यासाठी [[कवी]] [[विंदा करंदीकर]] उर्फ [[गोविंद विनायक करंदीकर ]]आणि [[कवी]] [[ना.धोधों.महानोर]] यांच्या रचना संगीतबद्ध केल्या आहेत.
 
===शिक्षण===