"२०१२ फॉर्म्युला वन हंगाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: {{काम चालू}} {{एफ१ हंगाम | मागील_हंगाम = २०११ | सद्य_हंगाम = २०१२ | पुढील_... |
(काही फरक नाही)
|
१९:२१, ७ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती
२०१२ फॉर्म्युला वन हंगाम हा ६३ वा एफ.आय.ए.फॉर्म्युला वन हंगाम आहे. मूळ वेळापत्रकानुसार या हंगामात अमेरिकन ग्रांप्री चे पुनरागमन होणार आहे. तसेच राजकीय अस्थिरतेमुळे २०११ हंगामात रद्द करण्यात आलेली बहरैन ग्रांप्री सुद्धा या हंगामात समाविष्ट आहे.
२०१२ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम | |
मागील हंगाम: २०११ | पुढील हंगाम: २०१३ |
यादी: देशानुसार | हंगामानुसार |
हंगामाच्या सुरवातीला रेड बुल रेसिंग या संघाकडे कार निर्मित्यांचे अजिंक्यपद आहे. तर फॉर्म्युला वन चालकांचे अजिंक्यपद याच संघाचा चालक सेबास्टियान फेटेल याच्या कडे आहे.
संघ आणि चालक
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |