"सदस्य चर्चा:Ketaki Modak" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५१५ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
धन्यवाद संकल्प द्रविड,
आपण केलेले संपादन मी बघितले. आणि त्यामुळे मला नेमके विकिपीडिया मध्ये कसे संपादन केले जाते ते कळले. यापुढे मी निश्चितच हे लक्षात ठेवीन. आपण मराठीसाठी हे जे कार्य करीत आहात त्यसाठी शुभेच्छा.
 
==सुधा मूर्ती==
तुम्हाला बहुधा [[सुधा मूर्ती]] या लेखात भर घालायची आहे असे वाटते. इंग्रजी शीर्षकाचे लेख सहसा विकिपीडियावर लिहित नाहीत. - [[सदस्य_चर्चा:कोल्हापुरी|कोल्हापुरी]] २२:०४, ६ फेब्रुवारी २०१२ (IST)
३,१४५

संपादने