"लेखन पद्धती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ७:
यशस्वी पणे वाचण्याकरिता अथवा समजण्याकरिता लेखन पद्धतीस संबंधित [[भाषां/भाषे]] चा आधार असावा लागतो या अर्थाने लेखन पद्धती इतर [[संकेतचिन्ह]]पेक्षा वेगळी असते. जसे [[गणिती संकेतचिन्हास]],[[माहिती संकेतचिन्ह]],[[नकाशे संकेतचिन्ह]] [[भाषां/भाषे]] चा आधार आवश्यक नाही.
 
[[भाषा]] हा मानवी समुदायाचा अंगभुत घटक आहे.परंतु सबंध मानवी इतिहासात लेखन पद्धतीचा विकास आणि वापर हिही तुरळक प्रमाणातच झाला.
 
लेखन पद्धतीचा एकदा वापर सुरू झाला कि मात्र संबधीत भाषेतील बदला पेक्षा लेखन पद्धती सावकाश बदलते. त्यामुळे लेखन पद्धतीकालांतराने भाषेच्या वापरातुन गेलेल्या पद्धती व नियमांचा, चिन्हांना बाळगुन ठेवते. लेखन पद्धतीचा मोठा फायदा [[माहिती]]चे जतन होते.