"दाढी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Baba in Nepal.jpg|thumb|right|200px|डोक्यावर जटा आणि चेहर्‍यावर [[मिशी]] व '''दाढी''' अश्या केशभूषेसह [[नेपाळ]] येथील हिंदू साधू (इ.स. २००६)]]
'''दाढी''' (स्त्रीलिंगी नाम; एकवचन: '''दाढी''', अनेकवचन: '''दाढ्या''') म्हणजे [[चेहरा|चेहर्‍याच्या]] खालच्या अर्ध्या भागात - म्हणजे [[हनुवटी]], [[गाल]], [[गळा]] या भागांत - उगवणारे [[केस]] होत. पौगंडावस्थेतल्या किंवा पूर्ण वाढ झालेल्या [[पुरुष|पुरुषांना]] दाढी येते. माणसाइतकी नसली तरी बोकडांनाही थोडीफार दाढी असते.
 
{{कॉमन्स वर्ग|Beard|{{लेखनाव}}}}
"https://mr.wikipedia.org/wiki/दाढी" पासून हुडकले