"अनंत माने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,३८८ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
No edit summary
{{माहितीचौकट अभिनेता
चित्रपट दिग्दर्शक. [[सप्टेंबर २२]] [[इ.स. १९१५|१९१५]] रोजी त्यांचा जन्म झाला.
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = {{PAGENAME}}
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| जन्म_दिनांक = [[सप्टेंबर २२]] [[इ.स. १९१५|१९१५]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = निर्माता, दिग्दर्शन
| राष्ट्रीयत्व =[[भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]], [[हिंदी भाषा|हिंदी]]
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट = सांगत्ये ऐका
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
}}
 
'''{{PAGENAME}}''' (जन्म: [[सप्टेंबर २२]] [[इ.स. १९१५|१९१५]]- अज्ञात) हे [[मराठी चित्रपटसृष्टी|मराठी चित्रपटसृष्टीतील]] दिग्दर्शक होते
 
==बालपण==
==कारकीर्द==
तमाशाप्रधान चित्रपटांचा सुवर्णकाळ म्हणजे पन्नास,साठ आणि सत्तरचे दशक असून या कालावधी मध्ये दिग्दर्शक अनंत माने व संगीतकार वसंत पवार अनेक सुंदर सुंदर चित्रपट रसिकांसमोर सादर केले. वयाच्या ऎंशी वर्षापर्यंत तब्बल साठ चित्रपट दिग्दर्शन करणारे अनंत माने हे ऐकमेव दिग्दर्शक आहेत.
 
दिग्दर्शक अनंत माने यांनीच निर्मित केलेल्या "सांगत्ये ऐका'', या चित्रपटाने भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतही इतिहास घडवला होता, नवीन विक्रम प्रस्थापित केले होते. त्या चित्रपटाला 'चित्रपटसृष्टीच्या इतिहासातलं मानाचं पान' असे मानतात.
 
तमाशापट काढणारे अनंत माने असा शिक्का त्यांना बसला. त्यांनी उत्कृष्ट तमाशापट तर दिलेच पण मराठमोळा तमाशा रजतपटावर आणून त्यांनी या अस्सल मराठी मनोरंजनाला एक दर्जा प्राप्त करुन दिला.
 
==वैयक्तिक जीवन==
 
==बाह्य दुवे==
==संदर्भ==
 
{{विस्तार}}
३,४५०

संपादने