"आँग सान स्यु की" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२६ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
आँग साँग स्युकी की या ब्रम्हदेशाचा तरुण तडफदार आँग सान यांची मुलगी आहे. देशात लोकशाही आणण्यासाठी तिने कायमच लढा दिला. स्युकी हिला ब्रम्हदेशाचा लष्कर प्रमुख ने विन याने तीन वेळा स्थानबध्दतेमध्ये ठेवले होते. तिच्या पतीचे नांव मायकेल असून मुलांचे नांव अलेक्झांडर आणि किम असे आहे. स्यु कीला नोबेल पारितोषिकासह जगातले किमान 50 सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
--[[सदस्य:Mukund chilwant|Mukund chilwant]] १२:०८, ४ फेब्रुवारी २०१२ (IST)मुकुंद मधुकरराव चिलवंत,सहायक संचालक, मंत्रालय, मुंबई
{{विस्तार}}
६३,६६५

संपादने