"यामिकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
निनावी (चर्चा)यांची आवृत्ती 931141 परतवली.
(चर्चा | योगदान)
ओळ २:
 
== यामिकीचा इतिहास ==
[[चित्र:Pulleys.gif|thumb|right|250px|कप्पी (पुली)]] यामिकीच्या अभ्यासाची सुरूवातसुरुवात फार पूर्वीजुन्या काळी झाली. त्याचाअभ्यासाचा प्रारंभ [[अॅरिस्टोटलअ‍ॅरिस्टॉटल]] (इ.स.पू. ३८४-३२२) व [[आर्किमिडीज]] (इ.स.पू. २८७-२१२) यांनी केला. अॅरिस्टोटलनेअ‍ॅरिस्टॉटलने आपल्या लिखाणात [[कप्पी]]चा वापर करून जड वस्तू कमी बल वापरून उचलण्याचे तंत्र आपल्या लिखाणांतून विशद केले. त्या काळातील अभियांत्रिकीचा वापर हा [[स्थापत्यशास्त्र|स्थापत्यशास्त्रापुरता]] मर्यादित असल्याने अॅरिस्टॅाटलच्याअ‍ॅरिस्टॉटलच्या अभ्यासामध्ये तिरप्या पृष्ठभागावरील वस्तूची [[गती]], वस्तू उचलण्यासाठी [[उटाणी]] व कप्पीचा उपयोग या संकल्पनांचा समावेश होता. आर्किमिडीज याने तरंगत राहणार्‍या क्षमतेचा, अर्थात [[प्लावकता|प्लावकतेचा]] अभ्यास केला.
 
सर्वप्रथम [[गॅलेलियो गॅलिली]] (इ.स. १५८४-१६४२) याने सर्वप्रथम वस्तूवर होणार्‍या [[बल|बलाच्या]] परिणामात वेळेचा समावेश केला. त्याने केलेल्या [[लंबक|लंबकाच्या]] व खाली पडणार्‍या वस्तूंच्या प्रयोगांनी पुढील संशोधनासाठी पाया घातला गेला.
 
यामिकीच्या अभ्यासात सर्वांत महत्त्वाचे स्थान [[आयझॅक न्यूटन]] (इ.स.१६४२-१७२७) याचे आहे. त्याने [[गतीचे मूलभूत नियम]] व [[गुरुत्वाकर्षण|वैश्विक गुरुत्वाकर्षण त्वरा]] हे सिद्धान्त मांडले. त्याच कालखंडात [[वेरिन्यॉनव्हेरिन्यॉन]] (इ.स. १६५४-१७२२) या फ्रेंच गणितज्ञाने ''वेरीन्यॉनचेव्हेरीन्यॉनचे प्रमेय'' म्हणून आता ओळखला जाणारा सिद्धान्त मांडला.
 
इ.स. १६८७ साली न्यूटन व वेरिन्यॉनव्हेरिन्यॉन यांनी मिळून [[समांतरभुज चौकोनात असलेल्या बलांचा नियम|समांतरभुज चौकोनात असलेल्या बलांच्या नियमाचा]] शोध लावला. पुढे याच नियमाचा वापर ''द आल्बेर्टआल्बर्ट'' (इ.स. १७१७-१७८३), ऑयलर (इ.स. १७३६-१८१३), लाग्रांज व इतरांनी केला.
 
[[माक्स प्लांक|प्लांक]] (इ.स. १८५८-१९४३) व [[नील्स बोहरबोर|बोहरबोर]](इ.स. १८८५-१९६२) यांनी [[पुंज यामिकी]]मध्ये आपापली छाप सोडली. इ.स. १९०५ मध्ये [[अल्बर्ट आइनस्टाइन]] यांनी [[सापेक्षतावादाचा सिद्धान्त]] मांडला. या सिद्धान्ताने न्यूटनच्या गतीच्या नियमांना आव्हान दिले, पण आईनस्टाइनच्याआइनस्टाइनचे नियमालानियम ठरावीकविशिष्ट मर्यादापरिस्थितीत असल्यानेलागू सर्वसामान्यपडत परिस्थितीतअसल्याने, त्याचारोजच्या वापरव्यवहारात करतान्यूटनच्या येतनियमांचा वापर नाहीहोतो.
 
न्यूटनचे नियम यामिकीचा पाया असल्याने प्रचलित यामिकीला न्यूटनची यामिकी (किंवा न्यूटोनियन यामिकी) असेही म्हणतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/यामिकी" पासून हुडकले