"यामिकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१४१ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
निनावी (चर्चा)यांची आवृत्ती 931141 परतवली.
छो
(निनावी (चर्चा)यांची आवृत्ती 931141 परतवली.)
'''यामिकी''' (मराठी लेखनभेदनामभेद: '''स्थितिगतिशास्त्र'''; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Mechanics'', ''मेकॅनिक्स'') ही स्थिर वा हालणाऱ्याहालणार्‍या वस्तूंवर पडणाऱ्या [[बल|बलांमुळे]] होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणारी [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्राची]] एक शाखा आहे. प्राचीन संस्कृतींच्या काळापासून ही विद्याशाखा मानवास ज्ञात आहे. आधुनिक इतिहासकाळात [[गॅलिलिओ]], [[योहानेस केप्लर]], [[आयझॅक न्यूटन]] इत्यादी भौतिकशास्त्रज्ञांनी या विद्या शाखेचाविद्याशाखेचा पाया घातला. हिला [[अभिजात यामिकी]] या संज्ञेनेही संबोधले जाते. अभिजात यामिकीत विशिष्ट [[वेग|वेगातील]] कणांच्या गतीचा किंवा निश्चल कणांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो.
 
== यामिकीचा इतिहास ==
[[चित्र:Pulleys.gif|thumb|right|250px|कप्पी (pulleyपुली)]] यामिकीच्या अभ्यासाची सुरूवात फार पुर्वीपूर्वी झाली. त्याचा प्रारंभ [[अॅरिस्टोटल]] (इ.स.पूर्वपू. ३८४-३२२) व [[आर्किमिडीज]] (इ.स.पूर्वपू. २८७-२१२) यांनी केला. अॅरिस्टोटलने आपल्या लिखाणात कप्पीचा[[कप्पी]]चा वापर करुनकरून जड वस्तुवस्तू कमी बल वापरून उचलण्याचे तंत्र मांडलेविशद केले. त्या काळातील अभियांत्रिकीचा वापर हा [[स्थापत्यशास्त्र|स्थापत्यशास्त्रापुरता]] मर्यादित असल्याने अॅरिस्टॅाटलच्या अभ्यासामध्ये तिरप्या पृष्ठभागावरील वस्तूची [[गती]], वस्तीवस्तू उचलण्यासाठी [[उटाणी]] व कप्पीचा उपयोग या संकल्पनांचा समावेश होता. आर्किमिडीज याने तरंगत राहणार्याराहणार्‍या क्षमतेचा, शक्तीचा(buoyancy)अर्थात [[प्लावकता|प्लावकतेचा]] अभ्यास केला.
 
[[गॅलेलियो गॅलिली]] (इ.स. १५८४-१६४२) याने सर्वप्रथम वस्तुवरवस्तूवर होणार्‍या [[बल|बलाच्या]] परिणामात वेळेचा समावेश केला. त्याने केलेल्या [[लंबक|लंबकाच्या(pendulum)]] खाली पडणार्‍या वस्तुंच्या(falling body)वस्तूंच्या प्रयोगांनी पुढील संशोधनात अमुलाग्रसंशोधनासाठी स्थानपाया मिळवलेघातला.
यामिकीच्या अभ्यासात सर्वात महत्वाचे स्थान [[सर आयझॅक न्युटन]](इ.स.१६४२-१७२७) यांचे आहे.त्यांनी [[गतीचे मुलभुत नियम]](fundamental laws of motion) व [[गुरुत्वाकर्षण|वैश्विक गुरुत्वाकर्षण त्वरा]](universal gravitational acceleration) हे सिद्धांत मांडले.त्याच कालखंडात [[व्हेरीग्नॅान]](इ.स. १६५४-१७२२) या फ्रेंच गणितीने आत्ता वापरात असलेला व्हेरीग्नॅानच्या प्रमेयाचा सिद्धांत मांडला.
 
[[इ.स. १९८७]] साली न्युटन व व्हेरीग्नॅान यांनी मिळून [[समांतरभूज चौकोनात असलेल्या बलांच्या नियमाचा]](law of parallelogram of forces) शोध लावला.पुढे याच नियमाचा वापर डी'अॅलेंबर्ट(इ.स. १७१७-१७८३) ,ओयलर (इ.स. १७३६-१८१३) ,लॅगरँज व इतरांनी केला.
यामिकीच्या अभ्यासात सर्वातसर्वांत महत्वाचेमहत्त्वाचे स्थान [[सर आयझॅक न्युटनन्यूटन]] (इ.स.१६४२-१७२७) यांचेयाचे आहे.त्यांनी त्याने [[गतीचे मुलभुतमूलभूत नियम]](fundamental laws of motion) व [[गुरुत्वाकर्षण|वैश्विक गुरुत्वाकर्षण त्वरा]](universal gravitational acceleration) हे सिद्धांतसिद्धान्त मांडले. त्याच कालखंडात [[व्हेरीग्नॅानवेरिन्यॉन]] (इ.स. १६५४-१७२२) या फ्रेंच गणितीनेगणितज्ञाने ''वेरीन्यॉनचे आत्ताप्रमेय'' वापरातम्हणून असलेलाआता व्हेरीग्नॅानच्याओळखला प्रमेयाचाजाणारा सिद्धांतसिद्धान्त मांडला.
[[प्लँक]](इ.स.१८५८-१९४३) व [[बोहर]](इ.स.१८८५-१९६२) यांनी [[quantum mechanics]] मध्ये आपापली छाप सोडली. १९०५ मध्ये [[अल्बर्ट आइनस्टाइन]] यांनी [[सापेक्षतावादाचा सिद्धांत]] मांडला.या सिद्धांताने न्युटनच्या गतीच्या नियमांना आव्हान दिले,पण आईनस्टाइनच्या नियमाला ठराविक मर्यादा असल्याने सर्वसामान्य परिस्थितीत त्याचा वापर करता येत नाही.
 
न्युटनचे नियम यामिकीचा पाया असल्याने प्रचलीत यामिकीला न्युटनची यामिकी (newtonian mechanics) असेही म्हणतात. --[[सदस्य:SANKET SANJAY PATIL|SANKET SANJAY PATIL]] २०:१२, २ फेब्रुवारी २०१२ (IST)
[[इ.स. १९८७]]१६८७ साली न्युटनन्यूटनव्हेरीग्नॅानवेरिन्यॉन यांनी मिळून [[समांतरभूजसमांतरभुज चौकोनात असलेल्या बलांचा नियम|समांतरभुज चौकोनात असलेल्या बलांच्या नियमाचा]](law of parallelogram of forces) शोध लावला. पुढे याच नियमाचा वापर डी'अॅलेंबर्ट'द आल्बेर्ट'' (इ.स. १७१७-१७८३) ,ओयलर ऑयलर (इ.स. १७३६-१८१३) ,लॅगरँज लाग्रांज व इतरांनी केला.
 
[[प्लँकमाक्स प्लांक|प्लांक]] (इ.स. १८५८-१९४३) व [[नील्स बोहर|बोहर]](इ.स. १८८५-१९६२) यांनी [[quantumपुंज mechanicsयामिकी]] मध्ये आपापली छाप सोडली. इ.स. १९०५ मध्ये [[अल्बर्ट आइनस्टाइन]] यांनी [[सापेक्षतावादाचा सिद्धांतसिद्धान्त]] मांडला. या सिद्धांतानेसिद्धान्ताने न्युटनच्यान्यूटनच्या गतीच्या नियमांना आव्हान दिले, पण आईनस्टाइनच्या नियमाला ठराविकठरावीक मर्यादा असल्याने सर्वसामान्य परिस्थितीत त्याचा वापर करता येत नाही.
 
न्यूटनचे नियम यामिकीचा पाया असल्याने प्रचलित यामिकीला न्यूटनची यामिकी (किंवा न्यूटोनियन यामिकी) असेही म्हणतात.
 
== शाखाविस्तार ==
यामिकीच्या अंतर्गत खालील उपशाखा मानल्या जातात :
* [[स्थितिकी]] (स्टॅटिक्स)
१९

संपादने