"आफ्रिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ३६:
 
19 व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील राजकीय शक्तींनी आफ्रिकेतील वेगवेगळा प्रदेशात आपल्या सत्तेचा विस्तार करणे सुरु केले. त्यासाठी आपापसात संघर्ष झाले. या संघर्षांची परिणती म्हणून संपूर्ण आफ्रिका युरोपीय शक्तिंच्या वसाहतींनी व्यापला. या वसाहतवादातून आफ्रिका खंडातील देश मुक्त होण्याची प्रक्रिया 1953 मध्ये लिबियापासून सुरु झाली, 1993 पर्यंत आफ्रिका खंडातील बहुतांश देश स्वतंत्र झाले.
 
==अर्थव्यवस्था==
{{काम चालू}}
आफ्रिकेत विपुल नैसर्गिक स्रोत आहेत, तरीही हा खंड जगातील सर्वाधिक निर्धन आणि अविकसित राहिला आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. जीवघेण्या आजारांच्या साथी आणि विषाणूंचा फैलाव (एचआयव्ही-एड्स आणि मलेरिया हे त्यांत उल्लेखनीय), मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन करणारी लाचखोर सरकारे, फसलेले मध्यवर्ती नियोजन, निरक्षरतेचे प्रचंड प्रमाण, परदेशी भांडवलापर्यंत मर्यादितच पोहोच आणि जमातीजमातीत किंवा लष्करांमध्ये वारंवार होणारे हिंसक संघर्ष ही त्यापैकी काही प्रमुख कारणे आहेत.
 
==आफ्रिकेतील देश==
"https://mr.wikipedia.org/wiki/आफ्रिका" पासून हुडकले