"मिलवॉकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: bs:Milwaukee, Wisconsin
छोNo edit summary
ओळ २३:
|longd = 87 |longm = 57 |longs = 21 |longEW = W
}}
'''मिलवॉकी''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] देशाच्या [[विस्कॉन्सिन]] राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर विस्कॉन्सिनच्या पूर्व भागात [[लेक मिशिगन]]च्या पश्चिम किनार्‍यावरकिनाऱ्यावर वसले असून ते [[शिकागो]] शहराच्या उत्तरेला ९० मैल अंतरावर स्थित आहे. २०१० साली ५.९५ लाख शहरी व १५.५५ लाख महानगरी लोकसंख्या असलेले मिलवॉकी अमेरिकेमधील २८वे मोठे शहर व ३९वे महानगर क्षेत्र आहे.
 
मिलवॉकीची स्थापना १८४६ साली सॉलोमन जुनू ह्या [[फ्रान्स|फ्रेंच]] शोधकाने केली. त्यानंतर येथे [[जर्मनी|जर्मन]] वंशाचे लोक मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाले. मिलवॉकीवर जर्मन संस्कृतीचा पगडा आजही जाणवतो. विसाव्या शतकामध्ये एक मोठे औद्योगिक केंद्र असलेल्या मिलवॉकीची गेल्या काही दशकांमध्ये अधोगती झाली आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/मिलवॉकी" पासून हुडकले