"वामन गोपाळ जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो किरकोळ दुरुस्ती.
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३०:
 
== वारसा ==
वामनराव जोशी यांच्या नावाने अमरावतीत [[वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर]] नावाचे [[नाटक|नाट्यगृह]] आहे. त्यांच्या प्रेरणेने अमरावतीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना झाली. त्यांच्यामुळेच [[महात्मा गांधी]], [[राजगुरू]], [[सुभाषचंद्र बोस]] यांनी या हनुमान आखाड्याला भेट दिली होती{{संदर्भ हवा}}.
 
जोश्यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त ''संस्कार भारती''च्या अमरावती शाखेच्या वतीने रविवार, [[२१ मार्च]], [[इ.स. २०१०]] रोजी अमरावतीत [[बडनेरा ]]मार्गावरील व्यंकटेश लॉनमध्ये मोठा समारंभ झाला होता.