"यामिकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४:
[[गॅलेलियो गॅलिली]] (इ.स. १५८४-१६४२) याने सर्वप्रथम वस्तुवर होणार्‍या [[बल|बलाच्या]] परिणामात वेळेचा समावेश केला.त्याने केलेल्या लंबकाच्या(pendulum) व पडणार्‍या वस्तुंच्या(falling body) प्रयोगांनी पुढील संशोधनात अमुलाग्र स्थान मिळवले.
यामिकीच्या अभ्यासात सर्वात महत्वाचे स्थान [[सर आयझॅक न्युटन]](इ.स.१६४२-१७२७) यांचे आहे.त्यांनी [[गतीचे मुलभुत नियम]](fundamental laws of motion) व [[गुरुत्वाकर्षण|वैश्विक गुरुत्वाकर्षण त्वरा]](universal gravitational acceleration) हे सिद्धांत मांडले.त्याच कालखंडात [[व्हेरीग्नॅान]](इ.स. १६५४-१७२२) या फ्रेंच गणितीने आत्ता वापरात असलेला व्हेरीग्नॅानच्या प्रमेयाचा सिद्धांत मांडला.
इ.स.१९८७ साली न्युटन व व्हेरीग्नॅान यांनी मिळून [[समांतरभूज चौकोनात असतेत्याअसलेल्या बलांच्या नियमाचा]](law of parallelogram of forces) शोध लावला.पुढे याच नियमाचा वापर डी'अॅलेंबर्ट(इ.स.१७१७-१७८३) ,ओयलर(इ.स.१७३६-१८१३) ,लॅगरँज व इतरांनी केला.
[[प्लँक]](इ.स.१८५८-१९४३) व [[बोहर]](इ.स.१८८५-१९६२) यांनी [[quantum mechanics]] मध्ये आपापली छाप सोडली. १९०५ मध्ये [[अल्बर्ट आइनस्टाइन]] यांनी [[सापेक्षतावादाचा सिद्धांत]] मांडला.या सिद्धांताने न्युटनच्या गतीच्या नियमांना आव्हान दिले,पण आईनस्टाइनच्या नियमाला ठराविक मर्यादा असल्याने सर्वसामान्य परिस्थितीत त्याचा वापर करता येत नाही.
न्युटनचे नियम यामिकीचा पाया असल्याने प्रचलीत यामिकीला न्युटनची यामिकी (newtonian mechanics) असेही म्हणतात. --[[सदस्य:SANKET SANJAY PATIL|SANKET SANJAY PATIL]] २०:१२, २ फेब्रुवारी २०१२ (IST)
"https://mr.wikipedia.org/wiki/यामिकी" पासून हुडकले