"त्रिभुज प्रदेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: af, an, ar, as, be-x-old, bg, bn, br, bs, ca, cs, da, de, eo, es, et, eu, ext, fa, fi, fr, fy, gl, he, hi, hr, ht, hu, id, io, it, ja, ka, kk, ko, ku, lt, lv, mg, ml, ms, my, nl,...)
छो
 
== निर्मिती ==
त्रिभुज प्रदेशाची निर्मिती ही नदीवर अवलंबून असते. या प्रदेशातील जमीन गाळाची व बहुधा दलदलयुक्त असते. एखाद्या नदीच्या मुखाजवळ तयार होणार्‍याहोणाऱ्या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती खालील घटकांवर अवलंबून असते :
* नदीतील गाळाचे प्रमाण
* नदीचा मुखाजवळील वेग
* सागरप्रवाह
 
नदी [[समुद्र|समुद्राला]] जाऊन मिळताना नदीच्या शेवटच्या टप्प्यात नदीप्रवाहाचा वेग कमी होतो. वेग मंदावलेल्या प्रवाहातील वाळू, माती, खडी, दगड इत्यादी नदीच्या मुखाशी जमा होत जातात. खडी आणि वाळू जड असल्यामुळे सहसा ते सर्वांत पहिल्यांदा जमा होतात. माती हलकी असल्यामुळे समुद्रात आतपर्यंत वाहून नेली जाते. खार्‍या पाण्यामुळे मातीच्या गुठळ्या तयार होतात व त्या गुठळ्यांमुळे माती जड होते आणि तळाशी जाऊन साचू लागते. अशा गाळाचे एकावर एक थर साठून त्रिभुज प्रदेश तयार होतो. नंतर या प्रदेशावर वनस्पती वाढून त्याला स्थैर्य देतात. बर्‍याचबऱ्याच वेळा त्रिभुज प्रदेशाचा आकार पक्ष्याच्या पायांप्रमाणे अनेक फाटे पडल्यासारखा असतो. उंचीच्या दृष्टिकोनातून हा प्रदेश सखल मैदानी असतो. त्याची समुद्रसपाटीपासून उंची सहसा २० मीटरांपेक्षा जास्त नसते. त्रिभुज प्रदेशावर लाटा किंवा [[भरती]]-[[ओहोटी]] यांचा फारसा परिणाम होताना आढळत नाही.
 
== प्रमुख उदाहरणे ==
६३,६६५

संपादने