"महिंद राजपक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:WEF on the Middle East Arab and foreign Ministers Crop.jpg|thumb|right|200px|{{लेखनाव}}]]
'''महिंद राजपक्ष''' ([[सिंहला भाषा|सिंहला]]: මහින්ද රාජපක්ෂ ; [[तमिळ भाषा|तमिळ]]: மகிந்த ராசபக்ச ; [[रोमन लिपी]]: ''Mahinda Rajapaksa'' ;) ([[नोव्हेंबर १८]], [[इ.स. १९४५]] - हयात) हा [[श्रीलंका|श्रीलंकेचा]] ६वा राष्ट्राध्यक्ष आहे. १९ नोव्हेंबर, इ.स. २००५ रोजी अध्यक्षपदाची शपथ घेतलेला राजपक्ष इ.स. २०१० सालांतील निवडणुकींमध्ये दुसर्‍यांदादुसऱ्यांदा अध्यक्षपदासाठी निवडला गेला. पेशाने वकील असलेल्या राजपक्षाने याआधी ६ एप्रिल, इ.स. २००४ ते १९ नोव्हेंबर, इ.स. २००५ या काळात श्रीलंकेचे पंतप्रधानपदही सांभाळले. त्याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत श्रीलंकेच्या सैन्याने उत्तर श्रीलंकेतील [[तमिळ]] फुटीरतावादी गटांचा, विशेषकरून [[लिबरेशन टायगर्स ऑफ तमि़ळ ईलम]] या सशस्त्र बंडखोर संघटनेचा बिमोड करण्यात निर्णायक यश मिळवले.
 
== बाह्य दुवे ==