"यू.एस. ओपन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १५:
| माहिती =
}}
'''यू.एस. ओपन''' ही [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[न्यू यॉर्क शहर]]ात भरवली जाणारी एक वार्षिक [[टेनिस]] स्पर्धा आहे. टेनिस जगतातील चार महत्वाच्यामहत्त्वाच्या व मानाच्या [[ग्रँड स्लॅम (टेनिस)|ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी]] एक आहे. दोन आठवडे चालणारी ही स्पर्धा न्यू यॉर्क शहराच्या [[क्वीन्स]] बरोमधील यू.एस.टी.ए. बिली जीन किंग नॅशनल टेनिस सेंटर ह्या क्रीडासंकुलात दरवर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांदरम्यान भरवली जाते.
 
सर्वात पहिली यू.एस. ओपनची आवृत्ती पुरुषांसाठी १८८१ साली [[र्‍होड आयलंड]]च्या न्यूपोर्ट ह्या शहरात तर महिलांसाठी १८८७ साली [[फिलाडेल्फिया]] येथे खेळवली गेली. १९६८ सालापासून ही स्पर्धा खुली करण्यात आली. आजच्या घडीला यू.एस. ओपनमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी, मिश्र दुहेरी, मुले, मुली तसेच व्हीलचेअर स्पर्धांचे आयोयन केले जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/यू.एस._ओपन" पासून हुडकले