"इंदिरा गोस्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ३७:
 
==लेखनाचा वारसा==
लेखनाचा वारसा इंदिरा गोस्वामी यांना आपल्या आजोबांकडून मिळाला होता. त्यांच्या आजोबांनी नरकासुरवध नावाचे पुस्तक लिहिले होते, त्यावर त्याकाळी ब्रिटिश अधिकार्‍यांनीअधिकाऱ्यांनी बंदी आणली होती. {{संदर्भ हवा}} कारण या पुस्तकात त्यांनी ब्रिटिश अधिकार्‍यांनाअधिकाऱ्यांना अप्रत्यक्षपणे असुर म्हणून उल्लेखिले होते.
 
==लेखन==