"नोव्हेंबर २३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: ky:23-ноябрь
छोNo edit summary
ओळ १४:
* [[इ.स. १९५५|१९५५]] - [[युनायटेड किंग्डम]]ने [[कोकोस द्वीपसमूह]] [[ऑस्ट्रेलिया]]च्या हवाली केला.
* [[इ.स. १९८०|१९८०]] - [[इटली]]च्या दक्षिण भागात झालेल्या भूकंपांत सुमारे ४,८०० ठार.
* [[इ.स. १९८५|१९८५]] - [[अथेन्स]]हून [[कैरो]]ला जाणार्‍याजाणाऱ्या [[इजिप्तएर फ्लाइट ६४८]] या विमानाचे अपहरण. [[माल्टा]]मध्ये विमान उतरल्यावर इजिप्तच्या कमांडोंनी{{मराठी शब्द सुचवा}} विमानावर घातलेल्या धाडीत ६० ठार.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[इथियोपियन एरलाइन्स फ्लाइट ९६१]] या विमानाचे अपहरण. [[कोमोरोस द्वीपे|कोमोरोस द्वीपांजवळ]] इंधन संपल्याने हे विमान [[हिंदी महासागर|हिंदी महासागरात]] कोसळले. १२५ ठार