"सुएझ कालवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:SuezCanal-EO.JPG|300px|right|सुएझ कालव्याचे उपग्रहावरुन टिपलेले चित्र]]
'''सुएझ कालवा''' [[इजिप्त]] देशातील एक कालवा आहे. [[भूमध्य समुद्र]] व [[लाल समुद्र]] यांना जोडणारा हा कालवा १८६९ सालापासुन वापरात आहे. सुएझ कालव्यामुळे [[युरोप]] व [[आशिया]] खंडांदरम्यान जलद सागरी वाहतुक शक्य होते. सुएझ कालवा सुरु होण्यापुर्वी युरोपातुन आशियाकडे जाणार्‍याजाणाऱ्या बोटींना [[आफ्रिका]] खंडाला वळसा घालुन जावे लागत असे.
 
सुएझ कालवा १९२ किमी लांब आहे व त्याची कमाल खोली ६६ फूट इतकी आहे.