"प्रयागराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: mn:Аллахабад
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:On the banks of New Yamuna bridge, Allahabad.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}} येथील यमुनेवरच्या नव्या पुलाजवळील दृश्य]]
'''अलाहाबाद''' ([[हिंदी भाषा|हिंदी]]: इलाहाबाद ; [[उर्दू भाषा|उर्दू]]: الله آباد ; [[रोमन लिपी]]: ''Allahabad'' ; फारसी अर्थ: ''परमेश्वराने वसवलेले नगर''; ) हे प्राचीनकाळी '''प्रयाग''' या नावाने ओळखल्या जाणार्‍याजाणाऱ्या नगराला [[मुघल|मुघलांनी]] दिलेले नाव असून, काही दाव्यांप्रमाणे भारतातील दुसरे प्राचीन शहर आहे. हे [[भारत|भारताच्या]] [[उत्तर प्रदेश]] राज्यात वसले असून [[अलाहाबाद जिल्हा|अलाहाबाद जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे.
 
[[गंगा नदी|गंगा]], [[यमुना नदी|यमुना]] या नद्यांचा अलाहाबाद शहरानजीक संगम होतो. या नद्यांना लुप्त [[सरस्वती नदी|सरस्वती नदीही]] येऊन मिळते अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमामुळे या स्थानास हिंदू तीर्थक्षेत्र मानतात. [[कुंभमेळा|कुंभमेळ्याच्या]] चार क्षेत्रांपैकी प्रयाग एक असून, [[हरिद्वार]], [[उज्जैन]] व [[नाशिक]] ही अन्य क्षेत्रे आहेत.