"भारतामधील भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४:
१. इंडो-यूरोपीय (ज्याच्या इंडो-आर्य शाखेतील भाषा जवळपास ७४% लोकसंख्येकडून वापरल्या जातात)<br />
२. द्रविडीय भाषा (जवळपास २४% लोकसंख्येकडून वापरली जाते).<br />
भारतात इतर बोलल्या जाणार्‍याजाणाऱ्या भाषा या [[ऑस्ट्रो-एशियाटिक]] आणि [[तिबेटो-बर्मन]] भाषिक गटांतील तसेच स्वतंत्र भाषा आहेत.<br />
अंदमान बेटांवर बोलली जाणारी [[:en:Andamanese languages|अंदमानी भाषा]] ही कोणत्याही भाषिक गटांशी निगडीत नाही असे वाटते.<br />
भारतातील मातृभाषांची संख्या ही १६५२ इतकी आहे. ज्यापैकी २४ भाषांच्या भाषिकांची संख्या ही एक दशलक्ष किंवा अधिक आहे. भारतीय भाषांच्या इतिहासात [[फारसी भाषा|फारसी]] आणि [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] भाषांचा प्रभाव मोठा आहे. [[संस्कृत भाषा|संस्कृत]] आणि [[तमिळ भाषा|तमिळ]] या भाषा या भारतातील सर्वांत जुन्या भाषा मानल्या जातात.
ओळ १७:
भारतातील राज्यांची रचना भाषिक तत्त्वानुसार करण्यात आली असून प्रत्येक राज्य हे आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी व शिक्षणासाठी कोणती भाषा वापरावी याचा निर्णय घेऊ शकते.
 
सध्या भारतीय घटनेनुसार देशात बोलल्या जाणार्‍याजाणाऱ्या २२ प्रादेशिक भाषांना शासकीय राजभाषेचा दर्जा दिला आहे. यात
[[बंगाली भाषा|बंगाली]], [[आसामी भाषा|आसामी]], [[बोडो भाषा|बोडो]], [[डोगरी भाषा|डोगरी]], [[गुजराती भाषा|गुजराती]], [[हिंदी भाषा|हिंदी]], [[कन्नड भाषा|कन्नड]], [[काश्मिरी भाषा|काश्मिरी]], [[कोंकणी भाषा|कोंकणी]], [[मैथिली भाषा|मैथिली]], [[मल्याळम भाषा|मल्याळम]], [[मैतेई भाषा|मैतेई]], [[मराठी भाषा|मराठी]], [[नेपाळी भाषा|नेपाळी]], [[उडिया भाषा|ओरिया]], [[पंजाबी भाषा|पंजाबी]], [[संस्कृत भाषा|संस्कृत]], [[संथाली भाषा|संथाली]], [[सिंधी भाषा|सिंधी]], [[तमिळ भाषा|तमिळ]], [[तेलुगू भाषा|तेलुगू]], [[उर्दू भाषा|उर्दू]] यांचा समावेश होतो.