"युरली भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: hi:यूराली भाषा-परिवार
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Fenno-Ugrian people.png|right|thumb|300 px|युरोपाच्या नकाशावर उरली भाषा]]
'''युरली''' हा [[पूर्व युरोप|पूर्व]] व [[उत्तर युरोप]] तसेच [[उत्तर आशिया]] खंडांत वापरल्या जाणार्‍याजाणाऱ्या [[भाषा]]ंचे एक [[भाषाकुळ|कुळ]] आहे. युरली भाषासमूहात सुमारे ३६ भाषा असून जगातील (प्रामुख्याने [[एस्टोनिया]], [[फिनलंड]], [[हंगेरी]], [[नॉर्वे]], [[रशिया]], [[रोमेनिया]], [[सर्बिया]], [[स्लोव्हाकिया]] व [[स्वीडन]] ह्या देशांमधील) २.५ कोटी लोक ह्या भाषा वापरतात.
 
खालील भाषा ह्या समूहामधील सर्वात लोकप्रिय भाषा आहेतः