"वृश्चिक रास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
वृश्चिक एक ज्योतिष-राशी आहे पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणार्‍याजाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी ३० अंशाचे असे बारा भाग केले आहेत. वृश्चिक रास ही आठव्या भागात येते, म्हणून ही राशी कुंडलीत ८ या आकड्याने दर्शवतात. या राशीमध्ये विशाखा नक्षत्राच्या चारापैकी चौथा चरण(भाग), आणि अनुराधा व ज्येष्ठा ही संपूर्ण नक्षत्रे येतात.
 
या राशीवर [[मंगळ (ज्योतिष)]] ग्रहाचा अंमल आहे. ही जलतत्त्वाची आणि स्थिरस्वभावाची आहे. ही चंद्राची नीच रास आहे.